मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृतीपुरस्कारासाठी आवाहन
भुईंज दि बावधन ता वाई येथील साहित्यिक डॉ जनार्दन पांडुरंग भोसले यांच्या मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार करिता महाराष्तील साहित्यिकांडून या पुरस्कारासाठो समिक्षा आणि संपादन या विषयावरील साहित्यकृती मागवल्या जाणार आहेत.
वडशिवणे.ता. करमाळा .येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार याही वर्ष देण्यात येणारा असून हे चौथे वर्ष आहे या वर्षासाठी १ जानेवारी २०२३ ते २०२४ या वर्षातील संपादन व समीक्षा ग्रंथ साहित्यिकांनी आपले साहित्य दोन प्रती
अल्प परिचय फोटो पाठवून द्यावे
हे मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले यांच्या स्मरणार्थ साहित्यिक डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले यांच्या वतीने देण्यात येणार आहेत रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे तरी साहित्यिकांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपले साहित्य पाठवून द्यावे यापूर्वी पुरस्कार प्राप्त लेखक पुढीलप्रमाणे
संतोष गोणबरे ,प्रकाश लावंड २०२१ मेघा पाटील २०२२
गणपत जाधव २०२३
तरी साहित्यिकांनी आपले साहित्य पुढील पत्त्यावरती पाठवून द्यावे
डॉ जनार्दन पांडुरंग भोसले सिद्धिविनायक बिल्डिंग श्री समर्थ कृपा सदनिका क्रमांक बी २०२ प्रभात प्रेस रोड शंकर महाराज मठा शेजारी न-हे पुणे ४११०४१
मोबाईल नंबर ८६६९०९१३४९ येथे पाठवाव्यात
अशी माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली यावेळी प्रा. बाबुराव इंगळे, श्री दत्तात्रय पिसाळ, दिनेश आदलिंगे ,डॉ.जनार्दन भोसले हे उपस्थित होते.