मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांना मूल्यांसह श्रमसंस्कारांची शिदोरी सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्वर ‘हाउसफुल्ल’; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा फलटणच्या विकासासाठी आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किसन वीरांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य-प्रमोद शिंदे; किसन वीर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कुंभारगाव येतील जागृती गणेश मंडळाचे उत्सवाचे यंदाचे 50 वे वर्ष

कुंभारगाव येतील जागृती गणेश मंडळाचे उत्सवाचे यंदाचे 50 वे वर्ष 

कुंभारगाव येतील जागृती गणेश मंडळाचे उत्सवाचे यंदाचे 50 वे वर्ष 

प्रतिनिधी -कुंभारगाव येतील जागृती गणेश मंडळाने उत्सवाला पन्नास वर्षे पूर्ण केली.लोकमान्य टिळकांनी ज्या पवित्र हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता त्याच पवित्र उद्देशाने जागृती गणेश मंडळ कुंभारगाव यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

अध्यात्मिक परंपरा लाभलेल्या या गावात अनेक सण उत्सव नेहमीच शासकीय नियम पाळून व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरे केले जातात.या वर्षीही जागृती गणेश मंडळाने रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची रक्तदान शिबिर, लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा दररोज विविध उपक्रम आयोजित केले आहेत. 

अध्यक्ष रमेश तवटे,उपाध्यक्ष नारायण सावेकर खजिनदार कैलासवासी रामचंद्र देवळेकर उरुणकर आप्पा ,सागावकर बापू ,रत्नाकर सागावकर, स्वामी दादा ,खटावकर आप्पा, श्याम स्वामी, विजय कचरे या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली होती. आज मंडळाचे तरुण कार्यकर्ते विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत. सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जागृती गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांना मूल्यांसह श्रमसंस्कारांची शिदोरी

Post Views: 12 मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांना मूल्यांसह श्रमसंस्कारांची शिदोरी सातारा – शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून पहिली

Live Cricket