नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर येथे विद्यार्थिनींसाठी सायकल बँक सुरू

नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर येथे विद्यार्थिनींसाठी सायकल बँक सुरू 

नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर येथे विद्यार्थिनींसाठी सायकल बँक सुरू 

सातारा -जयवंतराव शेलार जनकल्याण प्रतिष्ठान व रोटरी क्लब सातारा सेवेन हिल्स यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर येथे विद्यार्थिनींसाठी सायकल बँक सुरू करण्यात आली. 

कोयना विभाग हा दुर्गम विभाग म्हणून ओळखला जातो या विभागांमध्ये कोयनानगर या मध्यवर्ती ठिकाणी माध्यमिक विद्यालय उपलब्ध आहे या परिसरातून पायी येणाऱ्या विद्यार्थिनींना दीड दोन तास पायी प्रवास करावा लागतो हा त्यांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी व हाच वेळ त्यांना अभ्यासामध्ये देता यावा या हेतूने जयवंतराव शेलार जनकल्याण प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ सातारा सेवेन हिल्स यांच्या वतीने विद्यालयांमध्ये सहा सायकल देण्यात आल्या. याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. अमित बेंद्रे जयवंतराव शेलार जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख रो. डॉ. नरेंद्र शेलार,उपाध्यक्ष अजय देसाई महादेव येडगे शाळेचे मुख्याध्यापक श्री देसाई सर व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कोयनानगर परिसरामध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये जयवंतराव जनकल्याण प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवित असते. परिसरातील सर्वसामान्यंसाठी  प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.

 डॉक्टर नरेंद्र शेलार अध्यक्ष

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket