लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे
Home » राजकारण » भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर .

भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर .

भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर .

खंडाळा :  क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जन्मभूमी नायगाव येथील शिक्षण क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या  अध्यक्षपदी अविनाश वाडकर यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष अडसूळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

               नायगाव ता. खंडाळा येथील भैरवनाथ शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालय चालविले जाते. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश वाडकर , उपाध्यक्षपदी सुभाष अडसूळ तसेच  सचिवपदी कृष्णाजी झगडे , सहसचिवपदी गणेश नेवसे , खजिनदारपदी सुधीर नेवसे , संचालकपदी शिदूनाना नेवसे , के.वाय. नेवसे , बी. एस. नेवसे , निवृत्ती कानडे , शामराव नेवसे ,नितीन सुतार , गणपत नेवसे , आकाश नेवसे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थ व तालुक्यातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार सातारा, दि. २६: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब

Live Cricket