राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन अर्थशॉट प्राईजच्या अंतिम स्पर्धकांशी वेल्सचे राजकुमार विल्यम यांचा संवाद महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस
Home » गुन्हा » वेळे येते अपघातात एक ठार तर एक गंभीरित्या जखमी

वेळे येते अपघातात एक ठार तर एक गंभीरित्या जखमी

वेळे येते अपघातात एक ठार तर एक गंभीरित्या जखमी

वाई प्रतिनिधी – पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळ येथे सकाळी 11 वाजता मुंबईहून पाटणला निघालेले संतोष विठ्ठल कदम वय 42 राहणार गुडे ता.पाटण जि.सातारा.व समृद्धी विलास पाटील रा.बनपुरी रा.पाटण जि.सातारा हे स्कोडा गाडीने वेळे येथे आले असता महामार्गावर एक नंबर लेनवर कलरचे पट्टे मारण्याचे काम करत असलेला 407 टेम्पो क्रमांक  वर ही स्कोडा गाडी जोरदार आपटली त्यामध्ये समृद्धी पाटील ही महिला गंभीररित्या जखमी झाली तर चालक असलेले संतोष कदम हे सुद्धा गंभीरित्या जखमी झाले असून या दोघांना अधिक उपचारासाठी शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असता समृद्धी पाटील यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.

  या अपघाताची नोंद भुईंज पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अप्पासाहेब कोलवडकर हे करीत आहेत

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. १८ :

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती देण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता

Live Cricket