अफझल खान कबर परिसरात 163 कलम लागू
सातारा दि.15 :- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रतापगड(ता. महाबळेश्वर) येथे अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात दि. १६ जानेवारी २०२७ पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कल 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.



