महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटणार; बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ प्रकल्पास परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन जनगणना २०२७ अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणाचे आयोजन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार सातारा जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन
Home » देश » जनगणना २०२७ अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणाचे आयोजन

जनगणना २०२७ अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणाचे आयोजन

जनगणना २०२७ अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणाचे आयोजन

सातारा दि- १३ जनगणना २०२७ च्या पुर्वतयारीसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन दि. १६ ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण डॉ नितेश पराशर, एसआर, ओ मॅप, जनगणना संचालनालय मुंबई व विशाल दिवेकर, एस आय (२) जनगणणा संचालनालय मुंबई यांचे मार्फत जिल्हयातील सर्व चार्ज अधिकारी तथा तहसिलदार व मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, चार्ज अधिकारी यांचेकडील संबंधित कर्मचारी व तांत्रिक सहायक यांना दिले जाणार आहे, असे जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सातारा नागेश पाटील यांनी कळवले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटणार; बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ प्रकल्पास परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील

महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडी सुटणार; बस आगार येथील सार्वजनिक वाहनतळ प्रकल्पास परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील ​ महाबळेश्वर प्रतिनिधी –जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या

Live Cricket