संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न
Home » राज्य » शेत शिवार » कासच्या दऱ्याखोऱ्यात बिबट्याची चाहूल; वनसंपदेची समृद्धी पुन्हा अधोरेखित

कासच्या दऱ्याखोऱ्यात बिबट्याची चाहूल; वनसंपदेची समृद्धी पुन्हा अधोरेखित

कासच्या दऱ्याखोऱ्यात बिबट्याची चाहूल; वनसंपदेची समृद्धी पुन्हा अधोरेखित

कास परिसरात बिबट्याचे दर्शन ; समृद्ध वनसंपदेचा वनविभागाचा चेहरा उजळला

सातारा प्रतिनिधी : जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पठार परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कास परिसरातील जंगल भागात रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरताना काही नागरिकांना दिसून आला. या घटनेमुळे परिसरातील जैवविविधता आणि समृद्ध वनसंपदा अधोरेखित झाली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कास परिसरातील दाट जंगल, पाणवठे आणि नैसर्गिक अधिवासामुळे वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यासारखा दुर्मिळ आणि सतर्क वन्यप्राणी या भागात दिसणे ही पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात आहे.

दरम्यान, वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळावा तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सातारा वनविभाग आणि  मेढा जावली वनविभाग सतर्कतेने रात्रगस्त काम करत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! सातारा : सातारा जिल्हा

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket