मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री मंगलप्रभात लोढा
Home » राज्य » शिक्षण » महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी उपक्रम

महाबळेश्वर प्रतिनिधी -महाबळेश्वरमध्ये मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन.महाबळेश्वर नगरपरिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष मा.श्री.सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष श्री.सुनील शिंदे मित्र परिवार, ममता ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई आणि भारती हॉस्पिटल कात्रज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे शिबिर शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पेटीत लायब्ररी हॉल, महाबळेश्वर येथे होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, लांब व जवळचे कमी दिसणे, सतत डोकेदुखी, डोळ्यातील मास वाढणे तसेच डोळे लाल होणे आदी आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे देण्यात येणार असून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पुणे: विधान परिषद निवडणुकीच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket