नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन आरोपींची कबुली

विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन आरोपींची कबुली

विनापरवाना खैर लाकूड तस्करीवर महाबळेश्वर वन विभागाचा घाव; दोन आरोपींची कबुली

महाबळेश्वर प्रतिनिधी -श्री सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर व कर्मचारी रात्रगस्त करत असताना विनापरवाना खैर प्रजातीची लाकडे वाहतूक करताना महिंद्रा पिकअप MH 08 H 7790 व महिंद्रा स्कार्पियो MH 43 R 0906 वन विभागाने पकडली.

आरोपी  संतोष पांडुरंग पार्टे, समीर संतोष पार्टे राहणार केळघर तालुका जावली जिल्हा सातारा यांना ताब्यात घेतले सदर आरोपी यांनी गुन्हा कबूल केला असून वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2) b अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हे प्रकरणात गाडी व माल किंमत असे अंदाजे 5,50,000/- माल जप्त केला.

मा. उपवनसंरक्षक सातारा श्री अमोल सातपुते, मा.सहा वनसंरक्षक सातारा श्री प्रदीप रौंदळ मा. वन परिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर श्री महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर हे करत आहेत.

महाबळेश्वर वनविभागाच्या कार्यक्षम व सतर्क कारभारामुळे अवैध लाकूड वाहतुकीसारख्या प्रकारांना प्रभावी आळा बसत आहे.”

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket