नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शेत शिवार » वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत

सातारा  : सातारा वन विभागातील महसूल व इतर विभागाच्या ताब्यात असलेले अथवा वाटप केलेले वनक्षेत्राचा जिल्हास्तरीय विशेष तपास पथकामार्फत (SIT) ताळमेळ घेऊन माहिती संकलित करण्याचे काम करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या वनजमिनीबाबतची माहिती पडताळणी तालुकास्तरीय समिती व जिल्हास्तरीय विशेष तपास पथक (SIT) यांचे स्तरावर करण्यात आली आहे.

तथापी संबंधीत खातेदार नागरीक यांचे अवलोकनासाठी सदर याद्या जाहिररित्या तहसिलदार कार्यालय, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आल्या असून, या यादीमध्ये वाटपधारक यांचे माहितीत काही सुधारणा अथवा दुरुस्ती असल्यास 10 दिवसाच्या आत आपले लेखी निवेदन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे सादर, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket