Home » देश » पिलाणी व मौजे करंडी येथील वाढीव भूखंडाचा लिलाव

पिलाणी व मौजे करंडी येथील वाढीव भूखंडाचा लिलाव

पिलाणी व मौजे करंडी येथील वाढीव भूखंडाचा लिलाव

सातारा दि.1: मौजे पिलाणी या गावच्या वाढीव गावठाणातील शिल्लक भूखंड गट नं. १ मधील प्लॉट क्रमांक ४८,४९,५०,५१,५२ चा लिलाव दि.10 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिलाणी व मौजे करंडी या गावच्या वाढीव गावठाणातील शिल्लक भूखंड गट नं. १२९/३/प्लॉट नं.६२. ६३, ६४, ६७, ६८ चा लिलाव दि. 12 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय करंडी या ठिकाणी ठेवणेत आलेला आहे. त्याअनुषंगाने काढणेत आलेला जाहीरनामा ग्रामपंचायत / ग्राम महसूल अधिकारी कार्यालय पिलाणी व करंडी आणि तहसिल कार्यालय सातारा या ठिकाणी प्रसिध्द करणेत आलेला आहे. तरी ज्या ग्रामस्थाना वाढीव गावठाणातील शिल्लक असलेल्या भूखंडाच्या लिलावामध्ये भाग घेणेचा आहे, त्यानी भाग घेणेत यावा असे अहवान तहसिल कार्यालय सातारा यांचे वतीने करणेत आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket