नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » केळघरमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणाऱ्या युवकांना अल्पोपहार व चहापान सोय शिवराय प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक

केळघरमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवज्योत  आणणाऱ्या युवकांना अल्पोपहार व चहापान सोय शिवराय प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक

केळघरमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवज्योत  आणणाऱ्या युवकांना अल्पोपहार व चहापान सोय शिवराय प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक

केळघर, ता:१८:विविध गड -किल्ल्यावरून शिवजयंती दिवशी शिवज्योत आणल्या जातात. त्या शिव भक्तांच्या अल्पोपहार व चहापाणाची सोय शिवजन्मोत्सवानिमित्त येथील शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिवराय प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधीलकीचे कौतुक होत आहे.

शिवजयंती दिवशी युवक उत्साहाने विविध गड-किल्ल्यावरुन शिवज्योत दरवर्षी आणत असतात. गेल्या काही वर्षांपासून येथील शिवराय प्रतिष्ठान हे शिवज्योत आणणाऱ्या युवकांना अल्पोपहार व चहापान स्वयंस्फूर्तीने उपलब्ध करून देत असतात.आज संध्याकाळी सात ते उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

या उपक्रमासाठी अशोक बेलोशे व सागर सल्लक यांनी सहकार्य केले असून त्याचबरोबर माजी सरपंच रवींद्र सल्लक,थ्री. डी. ग्रुप,जगन्नाथ बेलोशे,किशोर इव्हेंट मॅनेजमेंट ,अक्षय आर्टस मेढा व ग्रामस्थ मंडळ केळघर यांनीही सहकार्य केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket