Post Views: 102
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधरक यांच्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी पेन्शन मेळावा
सातारा दि. 4 : निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 12.00 वा कोषागार कार्यालय सातारा या कार्यालयामध्ये पेन्शन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी दिली आहे.
तरी सर्व निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्या संघटनेच्या सर्व प्रतिनिधींनी या पेन्शन मेळाव्यास उपस्थित रहावे. उपस्थितांना कोषागार अधिकारी आरती नांगरे या मार्गदर्शन करणार आहे.




