एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम किल्ले प्रतापगडावर २६ नोव्हेंबरला भव्य स्वच्छता व संवर्धन महाअभियान; ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत राज्यव्यापी जागर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाच्या विचारांवर शासनाची वाटचाल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सातारा  – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतिसंगम कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला विकासाचा मार्ग दाखविला आहे. स्व. अजित पवार यांनी नेहमीच स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचारानुसार आपली वाटचाल ठेवली. शासनही त्यांच्या विकासाच्या विचारावर वाटचाल करत आहे. 

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, विधान परिषद आमदार हर्षदा देशमुख, शशिकांत शिंदे, विधानसभा सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम

एल निनोच्या आव्हानावर मात करण्यासाठी सातारा जिल्ह्यात नाविन्यपूर्ण ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम सातारा – बदलत्या हवामानाच्या व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर

Live Cricket