अफझल खान कबर परिसरात 163 कलम लागू
सातारा दि.15 :- कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रतापगड(ता. महाबळेश्वर) येथे अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात दि. 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कल 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.



