Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » पश्चिम महाराष्ट्रामध्ये सीए फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सीए फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश  

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सीए फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश  

इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने गुरुवारी, 26 डिसेंबर 2024 रोजी चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला.

सातारा प्रतिनिधी : इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्‍यातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्‌स परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल 13.44% लागला सातारा जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांनी यात यश मिळवले.या परीक्षेत ग्रुप एक मधून 66 हजार 987 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यातील 11253 विद्यार्थ्यांनी हा ग्रुप उत्तीर्ण केला ग्रुप दोन मध्ये 49 हजार 459 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील दहा हजार 566 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर दोन्ही ग्रुप मध्ये 300763 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी अवघ्या 4134 विद्यार्थ्यांनी यश मिळवले. साताऱ्यातील आयेशा मनेर,हर्षवर्धन जाधव, मेहता श्रेयस,बनशेठवार प्रणव हिंगमिरे आणि ऋचा चौगुले या विद्यार्थ्यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

यंदाच्या परीक्षेमध्ये अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश नेहमीप्रमाणे उल्लेखनीय आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकेज अकॅडमीत सीए होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात अधिक आहे.

– आनंद कासट, सीए 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket