Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली सदिच्छा भेट

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली सदिच्छा भेट 

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली सदिच्छा भेट 

सातारा :ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे नामदार जयकुमार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नामदार जयकुमार यांनी आशिर्वाद  घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पद मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील अभ्यास असलेले जेष्ठ समाजसेवक आण्णांची भेट ऊर्जा देणारी असल्याचे नामदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.यावेळी सोबत ॲड.आमदार राहुल कुल , आमदार काशिनाथ दाते , भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. धैर्यशील कदम उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ACMA एचआर बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ACMA एचआर बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA) च्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ACMA

Live Cricket