Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रवींद्र गाढवे पाटील निधन

रवींद्र गाढवे पाटील निधन 

रवींद्र गाढवे पाटील निधन 

वाई दि २० :-बोपर्डी तालुका वाई येथील माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगन्नाथ गाढवे पाटील वय 65 यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे . सुप्रसिद्ध वकील ऍड सागर गाढवे यांचे ते वडील होत . तसेच न्यायाधीश कुंदन कायंगुडे व नोटरी ऍड सौ विद्या धुमाळ यांचे ते मामा होत. त्यांच्यावर बोपर्डी स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले

.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉक्टर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

Post Views: 29 सातारचे साहित्य संमेलन दिशादर्शक ठरेल विनोद कुलकर्णी यांच्या सत्कारप्रसंगी डॉक्टर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन सातारा प्रतिनिधी-सातारा ही

Live Cricket