अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेरच्या रिक्त झालेल्या नऊ जागा आणि एका जागेवर पोटनिवडणूक अशा एकूण दहा जागांवर निवडणूक होणार आहे. 

या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेने ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकूण दहा जागांसाठी दहा उमेदवार आल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. यासोबतच तीन अपक्षांनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांच्याकडून आवश्यक दहा आमदारांची सूचक सही न आल्याने त्यांचे अर्ज बाद ठरले आहेत.

विधान परिषदेवरील 10 जागांसाठी केवळ 10 उमेदवार आल्याने आता निवडणूक बिनविरोध होणार आहे. कुठल्याही पक्षाने आपल्या संख्याबळानुसार अधिकचा उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होत आहे. भारतीय जनता पक्ष 6 उमेदवार, शिवसेना शिंदे गट 2 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट 1 उमेदवार आणि मविआकडून शिवसेना ठाकरे गटाचा 1 उमेदवार, अशा एकूण 10 उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपचे उमेदवार –

१) सुनील कर्जतकर

२) माधवी नाईक

३) संजय भेंडे

४) विवेक कोल्हे

५) प्रमोद जठार

६) प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदेंचे उमेदवार –

१) नीलम गोऱ्हे

२) बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 

१) झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट 

१) अंबादास दानवे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket