अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » खंबाटकी घाटात एक ऑईल घेऊन निघालेल्या टॅकर मधुन अचानक पणे घाट रस्त्यावरच ऑईलची गळती

खंबाटकी घाटात एक ऑईल घेऊन निघालेल्या टॅकर मधुन अचानक पणे घाट रस्त्यावरच ऑईलची गळती

खंबाटकी घाटात एक ऑईल घेऊन निघालेल्या टॅकर मधुन अचानक पणे घाट रस्त्यावरच ऑईलची गळती

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे सातारा महामार्गा वरील खंबाटकी घाटात एक ऑईल घेऊन निघालेल्या टॅकर मधुन अचानक पणे घाट रस्त्यावरच  ऑईलची गळती  सुरू झाल्या मुळे रविवार या सुट्टीच्याच दिवशी वाहनांची प्रचंड गर्दी असते याचं दरम्यान वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते या मुळे चालकांन मध्ये संतापाची लाट उसळली होती .

याची माहिती खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेळके भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे  तसेच जोशी विहीर येथे असणाऱ्या महामार्ग पोलिस मदत केंद्रचे सपोनी वंजारे या तिघांना समजताच यांची पोलिस पथके तातडीने घटना स्थळावर दाखल होऊन बंद पडलेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले .

सविस्तर वृत्त असे की पुणे सातारा महामार्गा वरील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंबाटकी घाटातुन ऑईलने भरलेला एक टेंकर घाट चढत असताना अचानक पणे त्याच्यातुन ऑईल रस्त्यावर पडु लागल्याने घाटरस्ता हा घसरटा झाल्याने त्यावरून वाहने गेल्यास वाहने पलटी होऊन मोठा अपघात होवु शकतो याची वाहन चालकांना मध्ये भिती निर्माण झाल्याने वाहन चालकांनी घाटरस्ता न चढण्याचा निर्णय घेतल्याने खंडाळा बाजुकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. हि घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.  येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऑईल पडलेला घाट रस्ता हा पाण्याचा मारा करून धुवून काढल्या नंतरच हि वाहतूक सुरळीत करण्यासाठी खंडाळा पोलिस ठाण्याचे शेळके सर्व पोलिस अधिकारी आणी कर्मचारी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच महामार्ग पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच तास परिश्रम घेवून वाहतूक सुरळीत केली .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket