Home » राज्य » शेत शिवार » महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आय जि एल आणि अग्रीकॉन फर्टीलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बावधन येथे हळद व ऊस पीक परिसंवाद संपन्न

महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आय जि एल आणि अग्रीकॉन फर्टीलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बावधन येथे हळद व ऊस पीक परिसंवाद संपन्न

  • महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आय जि एल आणि अग्रीकॉन फर्टीलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बावधन येथे हळद व ऊस पीक परिसंवाद संपन्न 

आज दिनांक – 12/6/2024 रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आय जि एल आणि अग्रीकॉन फर्टीलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बावधन येथे हळद व ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री प्रशांत शेंडे उपविभागीय कृषी अधिकारी वाई हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची संपूर्ण माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

     कंपनीचे श्री बाळासाहेब काकडे यांनी हळद ऊस पिकाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी श्री रवींद्र बेलदार,कृषी पर्यवेक्षक श्री निखिल मोरे,कृषी सहाय्यक ललिता बोडके तानाजी यमगर, विलास भुसारे, बावधन गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket