नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » देशातील सर्वात श्रीमंत पक्ष भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यालयाचे शुक्रवारी भूमिपूजन

देशातील सर्वात श्रीमंत पक्ष भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यालयाचे शुक्रवारी भूमिपूजन 

देशातील सर्वात श्रीमंत पक्ष भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यालयाचे शुक्रवारी भूमिपूजन 

सातारा (अली मुजावर )भाजप हा संघटनात्मक बांधणीवर आधारलेला पक्ष आहे. संघटनेच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा समाजात रुजविणे, ही पूर्वीपासूनची कार्यपद्धती आहे. त्यात पक्षाच्या कार्यालयाला महत्त्वाचे स्थान आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाची उभारणी खेड (सातारा) येथील कोयना सोसायटीमध्ये केली जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. हा कार्यक्रम या शुक्रवार, दि. ९ रोजी सकाळी क. १० वाजता होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष वा धैर्यशील कदम यांनी पत्रकारपरिषदेत दिली.  कदम म्हणाले,भाजपचे प्रशस्त असे कार्यालयाची नव्याने उभारली केली जाणार आहे. हे कार्यालय कोयना सोसायटीमध्ये उभारले जाणार आहे. या कार्यालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पाटील यांच्या हस्ते होईल

सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलांचे प्रस्ताव जिल्हा परिषद मध्ये पडून असून सत्तेत असणारा भाजप पक्ष याबाबत उदासीन असलेला दिसून येतो. सर्वसामान्यांना घरकुल कधी मिळणार असा सवाल नागरिक करत आहेत.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket