Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » डॉक्टर राधाकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगाव येथे आदर्श पालकत्व सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉक्टर राधाकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगाव येथे आदर्श पालकत्व सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉक्टर राधाकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगाव येथे आदर्श पालकत्व सेमिनारला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुसेगाव प्रतिनिधी(बंटी चन्ने)श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.राधाकृष्ण इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेगाव येथे…SUN CRYSTAL Education & Career Guidance Consultancy यांच्या वतीने आयोजित आदर्श पालकत्व या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता पालकांनी भरपूर प्रमाणात उपस्थिती नोंदवून आपल्या पाल्याच्या भविष्याविषयी जागरूकता दर्शविली व उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

मुलांच्या विकासाचे मूळ त्यांच्या पालकांमध्ये आहे. मुलाच्या संगोपनाच्या कठोरपणावर काहीही मात करू शकत नाही. त्याद्वारे पालक त्यांच्या मुलांसाठी दूरदर्शी म्हणून काम करतात.यासाठी आदर्श पालकत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 14 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket