अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे साताऱ्यात शुक्रवारी आयोजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे साताऱ्यात शुक्रवारी आयोजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे साताऱ्यात शुक्रवारी आयोजन

सातारा:- रयत शिक्षण संस्था आणि मराठा बिझनेसमन फोरम ( MBF ) , शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . सदर शिबिर हे MPSC/ UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णतःमोफत असणार आहे .

या शिबिरामध्ये माजी सनदी अधिकारी मा. श्री. इंद्रजीत देशमुख साहेब यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान होणार असून इतर तज्ञांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे.

सदर शिबिर हे सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे होणार असून नाव नोंदणी व इतर माहितीसाठी ९९२२६२०७६८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या शिबिरातून विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन दर शनिवार आणि रविवार असे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा मानस असल्याचे आयोजनकांतर्फे सांगण्यात आले .

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket