अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष: नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष: नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष: नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपा स्थापना दिनाच्या कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल सातारा शहरामध्ये आयोजित कार्यक्रमात नामदार श्री छ शिवेंद्रराजे उपस्थित राहिले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या

सहा एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. स्थापनेनंतरचा खडतर काळ आणि आत्ताच्या काळामध्ये केलेली कामे याविषयी उपस्थितांना माहिती दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा उभारण्यात आला त्याला वंदन केले, पंडित दीनदयाळ उपाध्याय ,भारत माता , डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ,माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

भारतीय जनता पार्टीची स्थापना , इतिहास आणि कार्य विस्तार त्याचप्रमाणे 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले काम याची माहिती उपस्थितांना दिली सर्वांच्या बरोबर बसून सर्व मान्यवर, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन पाहिले भारतीय जनता पार्टीचे संघटन पर्व सध्या सुरू आहे यामध्ये प्राथमिक सदस्य अभियान राबवले गेले, माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून प्राथमिक सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी , नगरसेवक धनंजय जांभळे , सुनील काळेकर ,महिला मोर्चा सातारा शहर अध्यक्ष रीना भणगे, वैष्णवी कदम, रोहिणी क्षीरसागर ,संगीता जाधव, अंजली त्रिंबके, नितीन कदम ,प्रवीण शहाणे, चंदन घोडके , विक्रम बोराटे अविनाश खर्शीकर , डॉक्टर सचिन साळुंखे , डॉक्टर सचिन भोसले , कुणाल मोरे , मंगेश गोगावले, अमोल टंगसाळे, दीपक क्षीरसागर , गजेंद्र ढोणे, युवराज मोरकर , विकास बनकर ,सनी शिंदे ,नितीन बर्गेआणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket