Post Views: 28
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील) आज बोपेगाव येथे आ.मकरंद आबा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन यावेळी केलं.
