Home » ठळक बातम्या » आरोग्य » मैत्री फौंडेशन अतिट व मानसी मेमोरीयल हॉस्पिटल खंडाळा यांच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

मैत्री फौंडेशन अतिट व मानसी मेमोरीयल हॉस्पिटल खंडाळा यांच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

मैत्री फौंडेशन अतिट व मानसी मेमोरीयल हॉस्पिटल खंडाळा यांच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

खंडाळा प्रतिनिधी -मौजे अतिट येथे मैत्री फौंडेशन अतिट व मानसी मेमोरीयल हॉस्पिटल खंडाळा यांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 125 स्त्रिया व पुरुषांनी याचा लाभ घेतला. यावेळी डोळ्याचे विकार, शारीरिक व्याधी यांची मोफत तपासणी करण्यात आली.यावेळी मानसी हास्पिटल खंडाळा चे डॉ. मा.महेंद्र ढमाळ साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी अतिट ग्रामपंचायत चे सरपंच सौ. रुपालीताई अंकुश जाधव,भाजपा उपाध्यक्ष संभाजी जाधव पाटील,कोलंबस संस्थेचे मा. शिरीष गाढवे सर, त्यांचे सहकारी तसेच अतिट गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी- माजी पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ महिला, उत्साही कार्यकर्ते, जुनी जाणती मंडळी, जेष्ठ नागरिक, व मैत्री फौंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.गावातील सर्व ग्रामस्थानी या शिबिरास अतिशय उत्सुर्फ प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले व मैत्री फौंडेशन चे व मानसी हॉस्पिटल चे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील तरुणीवर चाकू हल्ला होत असताना पाहत होती लोकं  

Post Views: 566 पुण्यात हत्या झालेली ती तरुणी कराड तालुक्यातील  पुणे : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीच्या खुनाचा करण्यात आला होता.आर्थिक

Live Cricket