मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
Home » राज्य » डॉ.विवेक देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश कुरोली गण, औंध गटातील समीकरणे बदलली

डॉ.विवेक देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश कुरोली गण, औंध गटातील समीकरणे बदलली 

डॉ.विवेक देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश कुरोली गण, औंध गटातील समीकरणे बदलली 

सातारा :  कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष, पं.स. सदस्य डॉ. विवेक देशमुख यांनी सहकाऱ्यांसह आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाने खटाव महाविकास आघाडीला खिंडार पडून कुरोली गणाची आणि औंध जिल्हा परिषद गटाची समीकरणे बदलली आहेत. 

      सिध्देश्वर कुरोली गणावर मजबूत पकड असलेले डॉ. विवेक देशमुख पूर्वाश्रमीचे आ. जयकुमार गोरे यांचेच समर्थक होते. आ. गोरे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये फारकत झाली होती. औंधसह २१ गावांचा पाणीप्रश्न आ. जयकुमार यांच्याच माध्यमातून सुटणार असल्याने तसेच नेर धरण उजवा आणि डाव्या कालव्याच्या पुनरुज्जीवनाचे कामही त्यांच्याच माध्यमातून मार्गी लागणार असल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

    डॉ. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने खटाव तालुका महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. कुरोली गण आणि औंध गटाची राजकीय समीकरणे बदलून महायुतीची ताकद वाढली आहे. डॉ. देशमुख यांच्यासह हनुमंत हिरवे, शहाजी देशमुख,भरत जाधव,निलेश जाधव,संतोष भंडारे,हरिभाऊ बनसोडे,अमरजीत देशमुख,कांतीलाल देशमुख, रमेश देशमुख,सुजीत ननावरे,विठ्ठल देशमुख,मंगेश शिंदे,केतन देशमुख यांनी आ. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित सातारा दि. २३ –

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket