साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना

सातारा : बांधकाम व बिनशेती प्रकरण देणे जलद गतीने होणेसाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. परंतु सदरची प्रणाली चालू केल्यापासून अद्याप व्यवस्थित चालत नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार सदर प्रणाली मध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे परवानगी धारकास अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्या मध्ये ऑनलाईन जवळपास ७७६ पेक्षा जास्त प्रकारचे जमा आहेत. त्यापैकी तांत्रिक मंजुरी झालेले १२५ प्रकरणे आहेत आणि या पैकी महसुल स्तरावर ८० प्रकरणाबाबत मंजुरी मिळालेली आहे . यावरून असे लक्षात येते की, मंजूर प्रकरणाची आकडेवारी अगदी नगण्य आहे . जर आशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर सदर प्रणाली चालू ठेवण्याचा अट्टाहास कोणाच्या फायदे साठी आहे हे न उलगडणारे कोडे आहे.

     अर्जदार, विकसक, हे कर्ज काढून प्लॉट खरेदी करीत असतात. सदर प्रणालीमुळे त्यांना मानसिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .जो पर्यंत मंजुरी मिळत नाही. तोपर्यंत त्यांना आपले प्लॉट वर कोणतेही काम करता येत नाही. मंजुरीस होत असलेल्या विलंब हा शासनाचे महसुल नुकसानीस कारणीभूत करत आहे. ऑनलाईन प्रणालीचे विलंबामुळे शासनाचे करोडो रुपये चे नुकसान होत आहे.

        जो पर्यंत सदर प्रणाली व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत बांधकाम व बिनशेतीची सर्व प्रकारची ऑफलाईन पद्धतीनी घेण्यात यावीत. सदर प्रक्रिया ७ दिवसांचे आत न केल्यास लोकशाही मार्गाने मा.सहा.संचालक सो नगररचना कार्यालय, जि.प इमारत सातारा यांच्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल. असा इशार महारुद्र तिकुंडे ( माहिती अधिकार ) संस्थापक अध्यक्ष, युवा राज्य फॉउंडेशन यांनी दिला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ

साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket