राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश
Home » राजकारण » महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी प्रकरणात आमदार मकरंद पाटील लाभदायक युवा नेतृत्व विराज शिंदेचा आरोप

महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी प्रकरणात आमदार मकरंद पाटील लाभदायक युवा नेतृत्व विराज शिंदेचा आरोप

महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी प्रकरणात आमदार मकरंद पाटील लाभदायक युवा नेतृत्व विराज शिंदेचा आरोप

सातारा जिल्ह्यातील सध्या देशभर गाजत असलेले गुजरात कनेक्शन समोर आलेले ‘झाडाणी प्रकरणातील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या रिसॉर्टला वीज पुरवठा करण्यासाठी वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या पदाचा व शासकीय निधीचा गैरवापर केला आहे.’ असा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदेंनी सातारा येथे पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ‘जिल्हा नियोजन समितीतून 22 केव्ही एचटी लाईन टाकून वीज पुरवठा देण्यासाठी तब्बल 51 लाख 86 हजार 540 रुपयांचा निधी वापरला आहे. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर कारवाई करावी.’, अशी मागणीही केली आहे.

कागदोपत्री पुराव्यासह पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी हे गाव पुनर्वसित झाले असून या ठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही. येथील ग्रामस्थांचे रायगडला पुनर्वसन झाले आहे.

मात्र, या गावात नंदूरबार, अहमदाबाद, गुजरात, मुंबई येथील काही बड्या अधिकाऱ्यांनी व राजकीय वलय असलेल्यांनी एकत्रितपणे मोठ्याप्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या ठिकाणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी सालोशी येथील वळवी वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांच्या नावे बांधकाम केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे

राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे राज्यात सद्यस्थितीत ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून,

Live Cricket