महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Home » राजकारण » उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीची बैठक  मुंबई दादर येथील वसंत स्मृती या भाजपाच्या मुंबई कार्यालयात पार पडली. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पक्षातील सर्व खासदार, विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रिय मंत्री पियुष गोयल, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, गिरीशभाऊ महाजन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न

महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न ​महाबळेश्वर:येथील नामांकित

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket