शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माजी सैनिक मेळावा ४ ऑक्टोबर रोजी

माजी सैनिक मेळावा ४ ऑक्टोबर रोजी

माजी सैनिक मेळावा ४ ऑक्टोबर रोजी

सातारा :- सातारा जिल्हयातील सर्व वीरमाता/वीरपत्नी/वीरपिता, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, दि मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगांव यांच्याद्वारे शिवाजी स्टेडियम, बेळगांव येथे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात माजी सैनिकांच्या इतर समस्या आणि त्यांच्या पेन्शनशी संबंधित तक्रारीबाबत मार्गदर्शन तसेच समाधान करण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket