Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माजी सैनिक मेळावा ४ ऑक्टोबर रोजी

माजी सैनिक मेळावा ४ ऑक्टोबर रोजी

माजी सैनिक मेळावा ४ ऑक्टोबर रोजी

सातारा :- सातारा जिल्हयातील सर्व वीरमाता/वीरपत्नी/वीरपिता, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, दि मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगांव यांच्याद्वारे शिवाजी स्टेडियम, बेळगांव येथे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात माजी सैनिकांच्या इतर समस्या आणि त्यांच्या पेन्शनशी संबंधित तक्रारीबाबत मार्गदर्शन तसेच समाधान करण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket