अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » भू-स्खलनग्रस्त गावांना प्रशासनाचा दिलासा; अडचण आल्यास त्वरित महसूल विभागाशी संपर्क साधा – आशिष बारकुल

भू-स्खलनग्रस्त गावांना प्रशासनाचा दिलासा; अडचण आल्यास त्वरित महसूल विभागाशी संपर्क साधा – आशिष बारकुल

केळघर:अतिवृष्टीमुळे जमीन खचणे ही गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीत जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरड प्रवण गावांना कोणतीही समस्या व अडचण येऊ नये यासाठी महसूल विभाग खबरदारी घेत असून ज्या गावांत भू-सख्लन होत आहे.त्या गावांतील ग्रामस्थांनी महसूल विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी केले.

रेंगडी वाडी येथे जमीन खचलेल्या भागाची पाहणी उपविभागीय अधिकारी श्री. बारकुल यांनी केली त्यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रवीण मुदगुल, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील,मंडलाधिकारी संतोष भोसले,ग्रामहसुल आधिकारी संदीप ढाकणे, रेंगडी चे सरपंच बाबुराव कासुर्डे ,ग्रामपंचायत आधिकारी रवींद्र निकम,पोलीस पाटील कल्पना केळगणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. बारकुल यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket