नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी

सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी

सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी

सातारा – जिल्हा कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व सक्षम फाऊंडेशन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमधील रिक्तपदे भरण्यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २६ मे रोजी डॉ.बी.आर. आंबेडकर आय.आय.टी. ए ब्लॉक, मोनिता गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.

कुशल/अर्धकुशल सदर मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, रिक्तपदे कामगार अशा प्रकारचे १०० पेक्षा जास्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक २६ मे रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी ए ब्लॉक मोनिता गार्डन लक्ष्मीनगर फलटण येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मार्गदर्शन केले जाईल, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket