संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! मतदानासाठी ११ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश महाबळेश्वर नगरपरिषदेची धडक कारवाई पॅनोरमा परिसरातील अतिक्रमणे हटवून रस्ता व फूटपाथ पर्यटकांसाठी केला मोकळा पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर इनरव्हील क्लबकडून अंगणवाडीस साहित्य वाटप; अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती

महाबळेश्वर इनरव्हील क्लबकडून अंगणवाडीस साहित्य वाटप; अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती

मश्वर इनरव्हील क्लब च्या वतीने अंगणवाडीस साहित्य वाटप अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत 

महाबळेश्वर –  सेवाकार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्यावतीने अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या सहकार्याने एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प अंतर्गत कार्यरत असलेल्या सातारा येथील अंगणवाडीला येथील हॉटेल अशोका सभागृहात आयोजित कार्यक्रमात क्लबच्यावतीने बालशिक्षणाचा आवश्यक ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही व मुलांना बसण्यासाठी बस्कर अंगणवाडीस भेट म्हणून देण्यात आले 

अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी यावेळी बोलताना,इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्थां असून महिला सक्षमीकरण व समाज कार्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे या संस्थेचे आम्ही पदाधिकारी आल्याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या क्लब च्यावतीने माध्यमातून अनेकविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवीत असतो आश्याच प्रकारे सातारा येथील अंगणवाडीच्या मागणीची दखल घेत बाल शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही व बालचमूनं बसण्यासाठी बस्करे देण्याचा निर्णय आमच्या बैठकीत घेण्यात आला होता व ही मदत या अंगणवडीस देण्यात आली असल्याचे सांगितले.

अंगणवाडी सेविका रेश्मा विष्णू तपासे यांनी अंगणवाडीस दिलेल्या मदती बद्दल इनरव्हील क्लब व अध्यक्षा वर्षा पार्टे यांचे आभार मानले यावेळी सचिव सपना अरोरा,रमा पल्लोड,ऍड राधा मुक्कावर,मुक्ता कोमटी,अश्विनी कोमटी,वर्षा कोमटी,नेहा साळवी,तृप्ती तोष्णीवाल आदींसह क्लब सदस्य उपस्थित होत्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद!

संयमी काका धुमाळ यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिली ताकद! सातारा : सातारा जिल्हा

पांचगणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव!अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मीत जिग्नेश दुधात याची ICAI इंटरमिजिएट परीक्षेत देशात २२ वी रँक; ४६२ गुणांसह दैदीप्यमान यश

Live Cricket