नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा सिग्नल मध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट

सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा सिग्नल मध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट

सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा सिग्नल मध्ये बिघाड करून प्रवाशांची लूट

कराड प्रतिनिधी -कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन परिसरात रेल्वेच्या सिग्नल मध्ये बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आल्याची मोठी घटना घडली कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन परिसरातील घटनेने एकच खळबळ उडाली आहे या गंभीर घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेस वर कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन जवळ मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला, सातारा व सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री ही घटना घडली संशयितांनी सिग्नलशी छेडछाड करत सिग्नल बंद पाडला होता त्यामुळे हा सिग्नल बंद असल्याने रेल्वे अचानक थांबली ही रेल्वे थांबल्याचे पाहताच संशयतांनी डब्यामध्ये प्रवेश करून प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केले या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मिरज लोहमार्ग रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket