अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » अवैध सावकारीच्या त्रासापासुन पिडीतांनी जिल्हाउपनिबंधक कार्यालयाकडे संपर्काचे आवाहन

अवैध सावकारीच्या त्रासापासुन पिडीतांनी जिल्हाउपनिबंधक कार्यालयाकडे संपर्काचे आवाहन

अवैध सावकारीच्या त्रासापासुन पिडीतांनी जिल्हाउपनिबंधक कार्यालयाकडे संपर्काचे आवाहन

कराड ( ज्ञानेश्वर शेवाळे)जिल्हयात विना परवाना अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याबाबत निवेदने प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने सातारा जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जर एखादी व्याक्ती विना परवाना अवैधरित्या सावकारी व्यवसाय करित असेल व सदर अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिकडुन एखाद्या नागरिकाची पिळवणुक होत असेल तर अशा पिडित नागरिाकाने याबाबत संबंधित तालुक्यातील सावकारांचे सहायय्क निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रे व पुरव्यानिशी गोपनिय तक्रार करावी म्हणजे सदर अर्जावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम , २०१४ या नियमान्वये कारवाई करणे सोयीचे होईल

तसेच अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिकडुन पीडीत व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी, मारहाण दमदाटी, शिवीगाळ अशा स्वरुपात मानसिक व शारिरीक त्रास होत असल्यास त्याने याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहन संजयकुमार सुद्रिक जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सातारा यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket