महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी गायिकांनी गायनासोबत लेखन, वाचनातूनही व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे : शिरीष चिटणीस पुस्तकांच्या गावात ‘मराठीचे अद्वैतरंग’अभिजात मराठीचा अभिमान, ‘मराठीचे अद्वैतरंग’ चा रंगमंचीय संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीनिमित्त वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात; ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश महाबळेश्वरमध्ये पर्यटन वाढ आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून हॉटेल व आस्थापना चालकांची आढावा बैठक; सायबर सुरक्षा आणि C-Form नोंदणीबाबत स्पष्ट सूचना कोलगेट पामोलिव्हच्या जागतिक विभाग प्रमुख पदी साताऱ्यातील प्रितेश सपकाळ यांची नियुक्ती, सिनियर डायरेक्टर पदी बढती. 
Home » राज्य » शिक्षण » सेवा संकल्प अभियानाची दिमाखदार सुरुवात.

सेवा संकल्प अभियानाची दिमाखदार सुरुवात.

सेवा संकल्प अभियानाची दिमाखदार सुरुवात.

सातारा प्रतिनिधी -देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात “सेवा परमोधर्म ‘ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्धेशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात “सेवा संकल्प अभियान ” राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालयाच्यावतीने कराड तालुक्यातील माळवाडी मसूर येथील कै. ऍडव. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथे सेवा संकल्प अभियानाचा उदघाटन समारंभ श्री. सुनिल जाधव, सहायक आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. अमित चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, विदयार्थी, शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित विद्यार्थाना शासकीय वसतिगृह प्रवेश, स्वाधार योजनेचा लाभ, स्टॅन्ड अप योजना व जात वैधता प्रमाणपत्र याविषयी मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील साधारण 150 विद्यार्थी उपस्थित होते. सेवा संकल्प अभियानाचा दुसऱ्या टप्प्यात सेवा माझे योगदानांतर्गत दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी कराड येथील स्टेडियम परिसरातील झोपडपट्टीमधील अट्रॉसिटीतंर्गत खून प्रकणातील पिडीत कुटुंबास भेट देवून कुटुंबाचे सांत्वन केले, शासनाकडून देय असलेल्या अर्थसहाय्याची माहिती देऊन उपलब्ध कागदपत्रे प्राप्त करुन घेतली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अल्पना प्रताप यादव यांचा अर्ज दाखल वाई : वाई तालुक्यातील सौ.अल्पना प्रताप यादव यांनी सातारा

Live Cricket