राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार; परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण अभियांत्रिकी शिक्षणाला नव्या युगाची दिशा देणारा यशोदा टेक्निकल कॅम्पस : अभियंता दिनाच्या निमित्ताने नवोन्मेष, उद्योगाभिमुखता आणि उद्याच्या तंत्रज्ञानाची वाटचाल भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर; डबेवाडीत विनापरवाना डॉल्बी वाद्यासह मिरवणूक — दोन स्वतंत्र गुन्हे दाखल महाबळेश्वर तालुक्यात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; भक्तिमय वातावरणात बाप्पांचे आगमन
Home » ठळक बातम्या » आरोग्य » वंध्यत्वावर आता साताऱ्यात उपचार! प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस उपलब्ध

वंध्यत्वावर आता साताऱ्यात उपचार! प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस उपलब्ध

वंध्यत्वावर आता साताऱ्यात उपचार! प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस उपलब्ध

सातारा, दि. १३ : वंध्यत्वाच्या समस्यांबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्याचे निवारण आणि योग्य सल्ला व मार्गदर्शनासाठी पनवेल (मुंबई) येथील वंध्यत्व निवारण व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरव शेटे दोन दिवस साताऱ्यात उपलब्ध असणार आहेत.

सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे दि. 16 व 17 रोजी डॉ. शेटे उपलब्ध असतील. स्त्रियांची गरोदरपणातील आणि गरोदरपणानंतर घ्यावयाची काळजी, स्त्रीरोग विशेषत: वंध्यत्व आणि उपचार, कर्करोगाची तपासणी, रजोनिवृत्तीची काळजी, थ्री डी लॅप्रोस्कोरपी, थ्री डी सोनोग्राफी,आय. व्ही. एफ. टेस्ट ट्यूब बेबी, अनियमित मासिक पाळी, अनियमित रक्तस्त्राव, जन्म नियंत्रण याबाबत डॉ. गौरव शेटे तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करतात. 

 डॉ. शेटे 16रोजी सायंकाळी ६ ते ८ व दि. 17 रोजी सकाळी 10ते दुपारी 1 या वेळेत सातारा डायग्नोस्टिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध असतील. रुग्णांनी ९१६८४३२४३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार; परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार; परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण मुंबई-मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शनिवारपासून मान्सून

Live Cricket