महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी गायिकांनी गायनासोबत लेखन, वाचनातूनही व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे : शिरीष चिटणीस पुस्तकांच्या गावात ‘मराठीचे अद्वैतरंग’अभिजात मराठीचा अभिमान, ‘मराठीचे अद्वैतरंग’ चा रंगमंचीय संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीनिमित्त वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात; ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश महाबळेश्वरमध्ये पर्यटन वाढ आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून हॉटेल व आस्थापना चालकांची आढावा बैठक; सायबर सुरक्षा आणि C-Form नोंदणीबाबत स्पष्ट सूचना कोलगेट पामोलिव्हच्या जागतिक विभाग प्रमुख पदी साताऱ्यातील प्रितेश सपकाळ यांची नियुक्ती, सिनियर डायरेक्टर पदी बढती. 
Home » Uncategorized » लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

​सातारा-जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलत नगर येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अजित देसाई यांनी उपस्थित तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विविध आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शक केले.

​कार्यक्रमा दरम्यान अजित देसाई यांनी स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वासाने परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच सरकारी व निमसरकारी खासगी उद्योगांमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून, योग्य दिशा आणि सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​या लोकसंवाद कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अल्पना प्रताप यादव यांचा अर्ज दाखल वाई : वाई तालुक्यातील सौ.अल्पना प्रताप यादव यांनी सातारा

Live Cricket