Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

मुंबई -वेतनवाढीचा प्रस्ताव गेल्या २२ महिन्यांपासून प्रलंबित असल्याने राज्यातील सुमारे 34 हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज, १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. या संपामुळे जिल्हा आणि तालुका न्यायालयांतील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस

अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस सातारा -सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापर्यंत हातपाय पसरलेल्या अदानी समूहाच्या कारनाम्यांच्या विरोधात जनतेतून उठाव झाल्यानंतर वन

Live Cricket