श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शेत शिवार » माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

सातारा :- सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ४२ गावे आणि २७५ वाड्यांमधील एकूण ६३ हजार ९९० लोकसंख्या टंचाईने बाधित झाली आहे. तसेच ५३ हजार ८०७ पशुधनही या टंचाईमुळे बाधित झाले आहे. या बाधित गावांना व वाड्यांना ३९ टँकद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या एकूण ३९ टँकर प्रत्यक्ष सुरू करण्यात आले असून यामध्ये १ शासकीय आणि ३८ खाजगी टँकरचा समावेश आहे. यात सर्वाधिक टंचाईची तीव्र ताण माण तालुक्यात दिसून येत आहे. माण तालुक्यातील ३५ गावे आणि २३९ वाड्यांतील ५६ हजार १५७ लोकसंख्येसाठी ३५ टँकर सुरू आहेत.   

खटाव तालुक्यात ७ गावे आणि ३६ वाड्यांतील ७,८३३ लोकसंख्येला ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात ३ गावे आणि ४ वाड्यांतील २ हजार २२२ लोकसंख्या बाधित असून तेथे ३ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. 

संपूर्ण जिल्ह्यात ८५.६० फेऱ्या मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी दररोज ८१ फेऱ्या (९४.६३ टक्के) पूर्ण करून टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket