महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी गायिकांनी गायनासोबत लेखन, वाचनातूनही व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे : शिरीष चिटणीस पुस्तकांच्या गावात ‘मराठीचे अद्वैतरंग’अभिजात मराठीचा अभिमान, ‘मराठीचे अद्वैतरंग’ चा रंगमंचीय संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीनिमित्त वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात; ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश महाबळेश्वरमध्ये पर्यटन वाढ आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून हॉटेल व आस्थापना चालकांची आढावा बैठक; सायबर सुरक्षा आणि C-Form नोंदणीबाबत स्पष्ट सूचना कोलगेट पामोलिव्हच्या जागतिक विभाग प्रमुख पदी साताऱ्यातील प्रितेश सपकाळ यांची नियुक्ती, सिनियर डायरेक्टर पदी बढती. 
Home » राज्य » शिक्षण » भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सातारा दि.२८ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरभरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १९ ते २८ ऑक्टोबर कालावधीत एसएसबी कोर्स आयोजित करण्यात येत आहे. 

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अल्पना प्रताप यादव यांचा अर्ज दाखल वाई : वाई तालुक्यातील सौ.अल्पना प्रताप यादव यांनी सातारा

Live Cricket