अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे युवा नेतृत्व; शिवसेना पाचगणी शहर प्रमुख राहुलदादा शिंदे यांचा आज वाढदिवस

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे युवा नेतृत्व; शिवसेना पाचगणी शहर प्रमुख राहुलदादा शिंदे यांचा आज वाढदिवस

जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे युवा नेतृत्व; शिवसेना पाचगणी शहर प्रमुख राहुलदादा शिंदे यांचा आज वाढदिवस

पाचगणी प्रतिनिधी : शिवसेनेचे पाचगणी शहर प्रमुख तथा युवा नेतृत्व राहुलदादा शिंदे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून राहुलदादा शिंदे यांची ओळख असून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांनी तालुक्यात वेगळी छाप निर्माण केली आहे.

पाचगणी शहर व परिसरातील विविध नागरी समस्यांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनेक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.

उद्योग-व्यवसाय सांभाळतानाच समाजकारणाला प्राधान्य देत जनतेच्या प्रश्नांना प्रथम स्थान देण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. युवकांना संघटित करून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभागासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अनेक युवा कार्यकर्ते संघटनेत सक्रियपणे कार्यरत आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket