माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील  सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खोडशी धरणाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

खोडशी धरणाचे काम  2027 पर्यंत पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

खोडशी धरणाचे काम  2027 पर्यंत पूर्ण करणार– जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सातारा -कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे काम बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण आहे. हे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणार असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले 

मंत्री श्री. विखे पाटील यांनी खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी केली. याप्रसंगी आमदार धैर्यशील कदम,आ.मनोज घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते. कराड येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आज खोडशी धरणाला भेट दिली. या धरणाचे काम बऱ्याच वर्षापासून अपूर्ण आहे या कामाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व मार्च 2027 पर्यंत पूर्ण केले जाईल. 

या धरणाच्या कालव्यामधून गटाराचे व कचरा मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरी व शेतामध्ये जात आहे याचा त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे हा कालवा बंदिस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यानंतर मंत्री श्री. विखे पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट देऊन या योजनेची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे सातारा – माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket