Home » राज्य » शेत शिवार » वसंतगड विकास सेवा सोसायटी चंद्रसेन पॅनेलचा विजय ‌

वसंतगड विकास सेवा सोसायटी चंद्रसेन पॅनेलचा विजय ‌

वसंतगड विकास सेवा सोसायटी चंद्रसेन पॅनेलचा विजय ‌

तांबवे- कराड तालुक्यातील वसंतगड विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी चंद्रसेन पॅनलने सत्ता राखण्यात यश मिळवले. पॅनल प्रमुख आर. वाय. नलवडे यांच्या पॅनल ने 12-1 असा विजय मिळवला. तर विरोधी नवक्रांती पॅनेलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. 

चंद्रसेन पॅनलचे विजय उमेदवार पुढीलप्रमाणे :- नथुराम कदम, संभाजी कोकरे, रघुनाथ नलवडे, मोहन नांगरे, शंकर निंबाळकर, संतोष पाटील, लक्ष्‍मण महाडिक, आनंदा मोहिते, रत्‍नाबाई जामदार, आबासो कोकरे, दत्तात्रय गुरव, तानाजी वाघमारे हे आहेत. 

 वसंतगड विकास सेवा सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली. यामध्ये बाजार समितीचे माजी सभापती आर.वाय. नलवडे यांच्या विरोधात गावातील सर्व गट एकत्रित झाले होते. तरीही चंद्रसेन पॅनलने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. विजयानंतर मोठा जल्लोष करत गुलाल उधळण करण्यात आला. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले

Post Views: 16 बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर

Live Cricket