अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » गुरुपौर्णिमेनिमित्त वीरशैव लिंगायत मठ संस्थान वाईतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त वीरशैव लिंगायत मठ संस्थान वाईतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त वीरशैव लिंगायत मठ संस्थान वाईतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वीरशैव लिंगायत मठ संस्थान वाई यांच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त उद्या बुधवारी (ता:२९)वाई येथील साठे मंगल कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती सद्गुरू महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी दिली.बुधवारी सकाळी सात वाजता गुरू समधीस रुद्राभिषेक होणार आहे.

सकाळी नऊ वाजता दिक्षाविधी व गुरुपाद्य पूजा कार्यक्रम होणार आहे. सकाळी दहा वाजता गुणवंत विद्यार्थी व विशेष प्राविण्य मिळवलेल्या शिष्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे.दुपारी बारा वाजता गुरू महाराज यांचे आशीर्वचन होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता महाप्रसादाने समारोप होणार आहे. या महाप्रसादाचे अन्नदाते प्रवीण जंगम व वैभव जंगम हे आहेत.अधिक माहितीसाठी गुरू महाराज, नरेंद्र महाजन, रवींद्र भिसे, सचिन जंगम, सिद्धराम मातारे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वीरशैव लिंगायत मठ संस्थान व शिष्य परिवार यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket