अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » उरमोडी धरण 90% हून अधिक भरले

उरमोडी धरण 90% हून अधिक भरले 

उरमोडी धरण 90% हून अधिक भरले 

सातारा -सद्यस्थिती मध्ये उरमोडी धरणामध्ये 9.08 टीएमसी ( 91% ) पाणीसाठा झाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रात्रीपासून चालू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये येणारा येवा वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी उरमोडी धरणाचे सांडव्यामधून सोडण्यात आलेल्या विसर्गात एकूण 1500 क्युसेक ने वाढ करणेत येत आहे.

सांडव्यातून एकूण विसर्ग हा 3000 क्युसेक इतका असणार आहे. नदीपात्रात जलविद्युत प्रकल्पाचा 450 क्युसेक विसर्ग चालूच आहे. नदी पात्रात एकूण विसर्ग 3450 क्युसेक इतका असणार आहे.तसेच सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येवा नुसार बदल होऊ शकतो.धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी.कार्यकारी अभियंता,

कृष्णा सिंचन विभाग, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket